Photo Credit; instagram

IAS टीना दाबींच्या एक्स पतीने का निवडली डॉक्टर मेहरीनची साथ?

Photo Credit; instagram

देशातील सर्वात प्रसिद्ध IAS अधिकारी टीना दाबी या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.

Photo Credit; instagram

सध्या ती तिची बहीण रिया दाबीच्या लग्नानंतर चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की टीना दाबीने पहिल्या पतीला सोडून दुसरे लग्न का केले?

Photo Credit; instagram

2015 बॅचच्या UPSC परीक्षेत टीना दाबींनी पहिले स्थान मिळवले होते.

Photo Credit; instagram

तर काश्मीर खोऱ्यात राहणारे IAS अतहर आमिर खान हे 2016 बॅचचे IAS अधिकारी आहेत. 

Photo Credit; instagram

टीना आणि अतहर आमिर यांची पहिली भेट IAS ट्रेनिंग दरम्यान झाली होती. 

Photo Credit; instagram

टीना दाबी आणि अतहर आमिर खान यांनी 7 एप्रिल 2018 रोजी पहलगाम, जम्मू-काश्मीर येथे लग्न केले. 

Photo Credit; instagram

लग्नानंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाले आणि अखेर नोव्हेंबर 2021 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 

Photo Credit; instagram

त्यानंतर अतहर आमिरने डॉक्टर मेहरीनशी लग्न केले. 

Photo Credit; instagram

तर, टीना दाबींनी IAS प्रदीप गावंडेंशी लग्न करून नवीन आयुष्याला सुरूवात केली. 

पुढील वेब स्टोरी

विकास दिव्यकीर्तींचे 'हे' 5 विचार तुमच्या आयुष्यातील तणाव करतील दूर

इथे क्लिक करा