Photo Credit; instagram
सिंगरला पाहून लाईव्ह इव्हेंटमध्ये करत होता KISS, पण तितक्यात...
Photo Credit; instagram
हॉलिवूड एक्टर विल स्मिथ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विल स्मिथने चक्क स्टेजवर एका सिंगरला किस केला.
Photo Credit; instagram
इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विल स्मिथ स्पॅनिश सिंगर इंडिया मार्टिनेजसोबत नृत्य करत असल्याचं पाहू शकता.
Photo Credit; instagram
व्हिडीओ मियामीत झालेल्या Premio Lo Nuestro अवॉर्ड्सचा आहे. दोघं इंटिमेट मोमेंट शेअर करताना दिसतात.
Photo Credit; instagram
परफॉर्मन्सदरम्यान इंडियाने विल स्मिथला गळाभेट केली. दोघंही एकमेकांच्या खूप जवळ आले होते.
Photo Credit; instagram
स्टेजवर या दोघांनाही पाहून वाटत होतं की, दोघेही किस करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Photo Credit; instagram
विलने किससाठी त्याच्या ओठांनी इशारा केला. परंतु, इंडियाने दुसऱ्या बाजूला पलटी मारली.
Photo Credit; instagram
दोघांचं हे नृत्य पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
कुंभमेळ्यातून परतल्यानंतर हर्षा रिछारियाने आत्महत्येची धमकी का दिली? कारण...
इथे क्लिक करा
Related Stories
आरारारारा! बोल्ड आऊटफिट्समध्ये पलक तिवारीच्या मादक अदा, चाहते झाले फिदा
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...