Photo Credit; instagram
गिझरचा स्फोट झाल्याने महिलेचा मृत्यू! बाथरुममध्ये 'ही' चूक अजिबात करू नका
Photo Credit; instagram
थंडीच्या दिवसात अनेक लोक गिझरचा वापर करतात. गिझरच्या स्फोट झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
Photo Credit; instagram
ही घटना बरेलीत घडली आहे. बाथरुममध्ये गिझरचा स्फोट झाल्याने महिलेला जीव गमवावा लागला.
Photo Credit; instagram
ही घटना घडण्याच्या पाच दिवस आधीच महिलेचं लग्न झालं होतं. रुग्णालयात नेत असताना महिलेचा मृत्यू झाला.
Photo Credit; instagram
बाथरुममध्ये गिझरला सेफ ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत.
Photo Credit; instagram
वॉटर हिटर गिझर लावताना मॅन्यूफॅक्चररने सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. गिझर उंठ ठिकाणी योग्य पद्धतीत लावा.
Photo Credit; instagram
वॉटर हिटर गिझरला नेहमी चालू ठेऊ नका. असं केल्याने त्यात गरम पाण्याचा प्रेशर वाढून स्फोट होऊ शकतो.
Photo Credit; instagram
गिझर सेफ ठेवण्यासाठी डेडिकेटेड सर्किटचा वापर करा. यासाठी प्रॉपर वायरिंग आणि सर्किटचा वापर झाला पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बाईईई! किती 'तो' BOLDNESS; पलक तिवारीच्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढला
इथे क्लिक करा
Related Stories
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाला दुर्वा का वाहतात?
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या आयुष्यात लवकरच येणार सुवर्ण काळ!