Photo Credit; instagram
महिलांनो! केळ्याचं दूध पिऊन तर बघा, मिळतात अनेक फायदे
Photo Credit; instagram
केळ्यात पोटॅशियम आणि दूधात कॅल्शियम असतं. यामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात.
Photo Credit; instagram
केळ्याच्या दुधामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स सुधारण्यास मदत होते. हे मासिक पाळी दरम्यान दुखणं आणि मूड स्विंग्स कमी करतं.
Photo Credit; instagram
केळ्यात फायबर आणि दूधात प्रोटिन असतं. यामुळे पचनक्रिया चांगली राहण्यास मदत मिळते.
Photo Credit; instagram
केळं आणि दूध दोन्हीही त्वचेसाठी फायदेशीर असतं. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होते.
Photo Credit; instagram
केळ्यात नैसर्गिक साखर आणि दूधात प्रोटिन असतं. यामुळे शरीर मजबूत बनतं आणि एनर्जी मिळते.
Photo Credit; instagram
केळ्याचं दूध हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. कारण यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं.
Photo Credit; instagram
केळ्यात ट्रिप्टोफॅन असतं. जे एकप्रकारचं एमिनो अॅसिड आहे. यामुळे दिमाग शांत राहतो आणि तणाव कमी होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हार्ट अटॅकचा धोका होईल कमी! 'हा' देसी फळ खाऊन तर बघा, कोलेस्ट्रॉलही...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...