Photo Credit; instagram

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षीपेक्षा 9.8% तो जास्त आहे.

Photo Credit; instagram

योगी सरकारने या अर्थसंकल्पात तरुणांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी अनेक मोठी पावलं उचलली आहेत.

Photo Credit; instagram

योगी सरकार विवेकानंद युवा सशक्तीकरण योजनेअंतर्गत 25 लाख तरुणांना स्मार्टफोन आणि टॅब्लेट देणार आहे.

Photo Credit; instagram

योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाशी जोडणं आणि त्यांचा ऑनलाइन अभ्यास सुलभ करणं असा आहे.

Photo Credit; instagram

यावर्षीही 25 लाख तरुणांना 4000 कोटी रुपये खर्चून स्मार्टफोन आणि टॅबलेट दिले जातील.

Photo Credit; instagram

या योजनेत पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, कौशल्य विकास, पॅरा मेडिकल आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

Photo Credit; instagram

योजनेचा लाभ घेण्यासाठी शाळांना विद्यार्थ्यांची नावं आणि तपशील ऑनलाइन सरकारी पोर्टलवर अपलोड करावा लागेल.

Photo Credit; instagram

निवडलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद युवा सक्षमीकरण योजनेअंतर्गत स्मार्टफोन आणि लॅपटॉप दिले जातील.

पुढील वेब स्टोरी

Shubman Gill ला डेट करण्यासाठी 'ही' सुंदरी इच्छूक! म्हणाली...

इथे क्लिक करा