Photo Credit; instagram

Arrow

1.5 लाखाची सँडल अन् स्कर्ट फक्त... शिल्पा शेट्टी पुन्हा चर्चेत!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची सुंदर आणि फिटनेस फ्रीक अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. ती तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा नुकतीच तिच्या दोन्ही मुलांसोबत आऊटिंगला गेली होती. यावेळी तिच्या लूकवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पा शेट्टीने फ्लोरल प्रिंटच्या शॉर्ट स्कर्टसह पांढरा रफल नेक टॉप कॅरी केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला हे माहितीये का? अभिनेत्रीच्या या शॉर्ट स्कर्टची किंमत हजारोंमध्ये आहे. हा स्कर्ट ऑनलाइन वेबसाइटवरून 16,283 रुपयांना उपलब्ध आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या लुकसोबत शिल्पाने ब्लॅक हाय हिल्स सँडलही कॅरी केले आहेत. ज्यांची किंमत 1 लाख 8 हजार रुपये आहे.

Photo Credit; instagram

Arrow

47 वर्षांच्या शिल्पाने तिचा हा ट्रेंडी आणि जबरदस्त लुक केस मोकळे ठेवत लाइट मेकअपने पूर्ण केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

शिल्पाचा ग्लॅमरस लुक आणि फिटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. या लूकने चाहते भारावून गेले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर शिल्पाच्या फोटो आणि व्हिडीओंची नेहमीच चर्चा असते. कमेंट सेक्शनमध्ये लाइक्सचा वर्षाव होतो.

अर्जुन तेंडुलकरला चावला कुत्रा! स्वत: दिली माहिती, Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी