Arrow

"बॉलिवुड फक्त बदनाम आहे..." : कास्टिंग काऊचबद्दल अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

Arrow

ग्रहण, मॉडर्न लव्ह मुंबई फेम अभिनेत्री वामिका गब्बी तिच्या नवीन ज्युबिली वेब सिरीजमुळे चर्चेत आहे.

Arrow

अशात वामिकाचा एक डायलॉग चर्चेत आहे, 'चित्रपट बनवण्यासाठी कोणासोबत तरी झोपावे लागते. शरीराने किंवा ईमानेना.

Arrow

याबद्दल प्रेक्षकांचे मत आहे की अभिनेत्रीने बॉलिवूडमधील कास्टिंग काउचकडे बोट दाखवले आहे.

Arrow

आता एका मुलाखतीदरम्यान वामिका या प्रकरणी उघडपणे बोलली आहे.

Arrow

वामिका गब्बीने सांगितले की, तिला कधीही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला नाही, यासाठी ती स्वत:ला भाग्यवान समजते.

Arrow

पण कास्टिंग काउच प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे, परंतु कोणीही याबद्दल बोलत नाही.

Arrow

मी माझ्या मित्रांना ओळखते जे कॉर्पोरेट्समध्ये आहेत आणि अशाच परिस्थितींचा सामना केला आहे. बॉलिवुड उगीच बदनाम झालं आहे. 

Thane : ‘रील’स्टारने तलवारीने कापून केलं केक सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल

पुढील वेब स्टोरी