Photo Credit; instagram

Arrow

Sanya Malhotra : 31 वर्षीय अभिनेत्रीला इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रासले, सांगितला अनुभव!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमधील 31 वर्षीय अभिनेत्री सान्या मल्होत्रा लवकरच किंग खान शाहरूखसोबत 'जवान' या चित्रपटात झळकणार आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पण तुम्हाला माहितीये का? सान्याचा इथपर्यंतचा प्रवास हा काही सोपा नव्हता.

Photo Credit; instagram

Arrow

सान्याची आतापर्यंतची सिनेसृष्टीतील कारकीर्द पाहिली असेल तर ती प्रत्येकवेळी एका वेगळ्या भूमिकेत दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

सान्याच्या आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा तिला इम्पोस्टर सिंड्रोमचा सामना करावा लागला. याबद्दल तिने मुलाखतीत सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

ती म्हणाली की, 'मला माझ्या करिअरची सुरूवात अशा चित्रपटातून करावी लागली जिथे मला केस कापावे लागले होते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला त्यावेळी मसल्स बनवून रेस्लिंग करायची होती. जेव्हा चित्रपट मिळाला आणि मेहनत सुरू झाली तेव्हा हेच वाटले की, एक कलाकार हेच करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आव्हानं झेलतो. पण हळूहळू माझी वाटचाल इम्पोस्टर सिंड्रोमकडे होत होती. हे मला माहीत नव्हते.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी चित्रपटातील पात्र खऱ्या आयुष्यात अनुभवू लागली. मला माझ्याच कामावर शंका येऊ लागली.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी हा विचार करू लागली होती की, जर मी आता कोणती चूक केली तर माझं नुकसान होईल. नंतर थेरेपीमुळे समजले की मला स्वतःवर एवढा दबाव टाकायचा नाहीये.'

Photo Credit; instagram

Arrow

'सध्या मी माझ्या वैयक्तिक जीवनात शांत आहे. अभिनयाच्या अनुभवाने माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला आहे.' हा अनुभव सान्याने सांगितला.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी