Photo Credit; instagram
Arrow
बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...
Photo Credit; instagram
Arrow
अॅनिमिया हा एक असा रक्त विकार आहे ज्यामध्ये लाल रक्तपेशी सामान्य पातळीपेक्षा कमी आढळतात.
Photo Credit; instagram
Arrow
अॅनिमियासारखा आजार होऊ नये यासाठी काही पौष्टिक फळं आहेत ज्यांच्या सेवनाने अॅनिमिया टाळता येतो.
Photo Credit; instagram
Arrow
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यासाठी संत्री खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि अशक्तपणा दूर होतो.
Photo Credit; instagram
Arrow
डाळिंबात व्हिटॅमिन ए, सी मुबलक प्रमाणात असते. यासाठी जर, अॅनिमिया असेल तर तो बरा होतो.
Photo Credit; instagram
Arrow
केळीमध्ये भरपूर लोह असते. ते खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढते.
Photo Credit; instagram
Arrow
बीट खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. जर लोहाची कमतरता असेल तर अॅनिमिया होतो.
Photo Credit; instagram
Arrow
अॅनिमियाचा त्रास असलेल्या लोकांसाठी आवळा हा उत्तम पर्याय आहे. आवळा खाल्ल्याने अॅनिमिया रक्त वाढते.
Photo Credit; instagram
Arrow
द्राक्षांमध्ये भरपूर लोह असते, त्यामुळे ते खाल्ल्याने अॅनिमिया होत नाही.
Photo Credit; instagram
Arrow
पेरू खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते ज्यामुळे अशक्तपणा दूर होतो.
'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी जे मुलं असूनही अनाथांचे झाले 'मायबाप'
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा