Photo Credit; instagram

Arrow

भर पाण्यात रोमान्स! अभिनेत्रीनं अंडरवॉटर केला कहर

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या मालदीवमध्ये तिच्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. जिथे तिचा रोमँटिक मूड पाहायला मिळाला.

Photo Credit; instagram

Arrow

प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या मालदीवमध्ये तिच्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

video Credit; instagram

Arrow

39 वर्षीय करिश्माने आता सुट्टीतील एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

video Credit; instagram

Arrow

व्हिडिओमध्ये करिश्माने तिच्या हॉटेलपासून ते मालदीवच्या सुंदर लोकेशन्सपर्यंतच्या तिच्या रोमँटिक क्षणांची झलक दाखवली आहे.

video Credit; instagram

Arrow

करिश्मा आणि तिचा नवरा वरुण बंगेरा सुट्टीत एकमेकांसोबत रोमँटिक होताना दिसत आहेत. यावेळी वरुण करिश्माला प्रेमाने किस करतो.

video Credit; instagram

Arrow

कपलने अंडरवॉटर अ‍ॅक्टिव्हिटीचाही आनंद लुटला. करिश्माचा नवरा तिच्यासोबत समुद्रातही पाण्याखाली रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.

video Credit; instagram

Arrow

पाण्याच्या आतही वरुण करिश्माला किस करतो. या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

video Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिले - अमेझिंग केमिस्ट्री. अनेक जण त्यांचे हे फोटो लाइक करत आहे.

video Credit; instagram

Arrow

करिश्माने तिचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. फोटोंमध्ये ती शॉर्ट बीच ड्रेसमध्ये सुपर ग्लॅमरस दिसत आहे

video Credit; instagram

Arrow

करिश्माची गणना टीव्हीच्या मोठ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, मदर्स डे निमित्त केली घोषणा

पुढील वेब स्टोरी