Photo Credit; instagram

Arrow

42 वर्षीय अभिनेत्रीने फक्त टॉवेलच गुंडाळला, ट्रोलर्सना म्हणाली..

Photo Credit; instagram

Arrow

'कला' आणि 'पाताळ लोक' या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीला कोण ओळखत नाही. ती तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

स्वस्तिका आपलं मत आणि विचार मांडण्यात कधीच मागे हटत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

इंडस्ट्रीत एका महिलेला अनेक पैलूंवर जज केलं जातं. अशात 42 वर्षीय स्वस्तिकाने एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने सांगितलं की वयाची 40 ओलांडल्यानंतर तिने तिचं शरीर स्वीकारलं.

Photo Credit; instagram

Arrow

या पोस्टमध्ये स्वस्तिकाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने फक्त टॉवेल गुंडाळला आहे. तिचा हा अंदाज काहींना आवडला, तर काहींनी तिला ट्रोल केलं.

Photo Credit; instagram

Arrow

यूजर्सचं म्हणणं आहे, 'बाथरूम ही एक इंटीमेट जागा आहे, जिथे तुम्ही टॉवेलमध्ये स्वत:चे फोटो घेऊन पोस्ट करत आहात. हे चुकीचं आहे.' यावर ट्रोलर्सना स्वस्तिकने प्रत्युत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

स्वस्तिकाला सपोर्ट करत एका चाहत्याने ट्रोलर्सना सुनावलं आहे. यावर प्रतिक्रिया देत तिने लिहिलं, 'हा तिचा जन्मसिद्ध हक्क आहे. इथे काय रूल बुक आहे का, ज्यामध्ये महिला टॉवेलमध्ये फोटो पोस्ट करू शकत नाहीत?'

Photo Credit; instagram

Arrow

स्वस्तिकाने पुढे लिहिलं, 'जरी ती महिला तिचे पैसे टॉवेल, रूम आणि फोनसाठी खर्च करत आहे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय स्वस्तिका मुखर्जीने ट्विटरवर तिचं मत शेअर केले आहे. या फोटोंमुळे आपली निंदा केली जात असल्याचं तिने सांगितलं. अनेक जण बलात्काराच्या गोष्टी करत होते. तिचं म्हणणं आहे की याच कृत्यांमुळे आपण नरकात जात आहोत.

Photo Credit; instagram

Arrow

स्वस्तिका तिच्या 'कला' चित्रपटासाठी ओळखली जात होती. बंगाली चित्रपटसृष्टीत ती खूप सक्रिय आहे.

KL Rahul अनफिट असतानाही टीममध्ये, रोहित-आगरकरवर प्रश्न...

पुढील वेब स्टोरी