Photo Credit; instagram

Arrow

एका Video Call मुळे व्यक्तीला 5 कोटींचा गंडा! चुकूनही 'हे' नका करू

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओ कॉलचा वापर जगभरात केला जातो. यामुळे व्यक्ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असो त्यांच्याशी समोरासमोर संपर्क साधता येतो.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतच एक असं प्रकरण घडलं आहे ज्यामध्ये एका व्यक्तीला 5 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. घोटाळा करणाऱ्यांनी डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चीनमध्ये एका व्यक्तीला त्याच्या मित्राचा व्हिडीओ कॉल येतो. यावेळी तो मजबुरी असल्याचं सांगत 5 कोटी रूपये ट्रान्सफर करण्यास सांगतो.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर घोटाळेबाज मित्र कॉलकडे दुर्लक्ष करतो तेव्हा पीडित व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. यानंतर या प्रकरणाची पोलीसात नोंद करण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये AI तंत्रज्ञानावर आधारित घोटाळ्यांमध्ये वाढ झाली आहे. यानंतर चीनने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. जानेवारीपासून नवा नियमही लागू करण्यात आला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या घोटाळ्यात डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने खऱ्या व्यक्तीचे फ्रॉड कॉल तयार केले गेले. हे टाळण्यासाठी काय करावे?

Photo Credit; instagram

Arrow

फ्रॉड व्हिडीओ स्कॅम टाळण्यासाठी, यूजर्सनी काळजीपूर्वक व्हिडीओ कॉलची गुणवत्ता तपासली पाहिजे. त्यावरील वॉटरमार्क इत्यादीही तपासा.

Photo Credit; instagram

Arrow

कोणताही व्हिडीओ कॉल आल्यावर, त्याचे नाव फोनमध्ये सेव्ह आहे का ते तपासा. नाव किंवा इतर कोणताही नंबर येत असेल तर काळजी घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

डीपफेक टेक्नॉलॉजीच्या मदतीने कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्याची डुप्लिकेट तयार करता येते. यामध्ये ऑडिओही कॉपी करता येतो.

Mukesh Ambani यांची गोंडस नात!.. घेतलं कुशीत; क्यूट Photo Viral

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा