Photo Credit; instagram

Arrow

Mukesh Ambani यांची गोंडस नात!.. घेतलं कुशीत; क्यूट Photos Viral

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी पुन्हा एकदा आजोबा बनले आहेत. त्यांचा मुलगा आकाश आणि सून श्लोका मेहता यांना मुलगी झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, मुकेश अंबानी त्यांची नात आदियासोबत स्पॉट झाले.

Photo Credit; instagram

Arrow

3 जून रोजी मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय श्लोका आणि लाडक्या नातीला घरी आणण्यासाठी रूग्णालयात पोहोचले.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानी आणि तिची जुळी मुले कृष्णा आणि आदियाही होते.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत मुकेश अंबानी आणि ईशाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी आदियाला कुशीत उचलून घेतलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आदियाला उचलून घेतल्यावर आजोबा मुकेश अंबानी तिला गालावर प्रेमाने कीस करतात. दोघांमधील हा क्यूट बॉन्ड चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

गोलू-मोलू आदिया यावेळी आजोबा आणि आईला पाहून हसते. तिच्या या गोड स्माईलवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

तुमचं मूलही मोबाईल असल्याशिवाय जेवत नाही? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार..

पुढील वेब स्टोरी