Photo Credit; instagram

Arrow

53 वर्षीय महिलेने बिकिनी घातली अन्... पाहा नेमकं काय झालं

Photo Credit; instagram

Arrow

बिकिनीमधील फोटो शेअर केल्यामुळे 53 वर्षीय महिलेला ट्रोल करण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत आता महिलेने ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिले आहे. ती म्हणाली- काही लोकांना माझे शारीरिक रूप आवडत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अमेरिकेत राहणाऱ्या दोन मुलांची आई पाझमिनो म्हणते – वय फक्त एक आकडा आहे. तुमच्या जीवनाचा आनंद घ्या आणि ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा.

Photo Credit; instagram

Arrow

वास्तविक, वयाच्या 53व्या वर्षीही पॅझिनो खूपच तरुण दिसते. तिचे फोटो पाहून लोकांना तिच्या वयाचा अंदाजही येत नाही

Photo Credit; instagram

Arrow

ती तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात.

Photo Credit; instagram

Arrow

पाझमिनो कधी बिकिनीमध्ये तर कधी मिनी स्कर्टमध्ये दिसते. इन्स्टाग्रामवर तिला 80 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.

Photo Credit; instagram

Arrow

पाझमिनोने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्वतःचे वर्णन डिजिटल निर्माता म्हणून केले आहे.

पहिल्या किसिंग सीननंतर मी डेटॉलने धुतलेलं तोंड: नीना गुप्ता

पुढील वेब स्टोरी