Photo Credit; instagram

Arrow

Neena Gupta: 64 वर्षीय अभिनेत्रीचा पतीसोबत क्रूझवर रोमान्स!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची हटके अभिनेत्री नीना गुप्ता आपल्या पतीसोबत फ्रान्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. त्यांनी याचा व्हिडीओही शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी 64 वर्षीय नीना हिरव्या-पांढऱ्या रंगाचा प्रिंटेड शॉर्ट ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबत नीनाने मॅचिंग सिल्व्हर अॅक्सेसरीज कॅरी केल्या होत्या. तिने व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शमध्ये लिहिलं, 'मोगिन्स, फ्रान्समध्ये मौजच मौज आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

नीनाच्या पोस्टचा हा व्हिडीओ पती विवेक मेहराने शूट केला आहे, ज्यामध्ये ती नाचताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

नीनाच्या पोस्टचा हा व्हिडीओ पती विवेक मेहराने शूट केला आहे, ज्यामध्ये ती नाचताना दिसली.

Photo Credit; instagram

Arrow

नीना आणि विनोद क्रूझवर खूप मजा मस्ती आणि रोमँटिक होताना दिसले. दोघांचा हा हटके अंदाज चाहत्यांना फार आवडला.

Photo Credit; instagram

Arrow

एक यूजर कमेंट करत म्हणाला, 'हे कपल माझे आवडते आहे, या वयातही मोकळेपणाने जगतात, त्यांच्याकडून सर्वांनी शिकलं पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

तर दुसऱ्याने लिहिलं, 'मॅडम तुम्ही इतक्या सुंदर कशा आहात?'

Photo Credit; instagram

Arrow

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नीना नुकतीच लस्ट स्टोरीज 2 मध्ये दिसली.

Ashish Vidyarthi : 58 व्या वर्षी लग्न अन् अभिनेत्रीसोबत रोमान्स; हे फोटो बघितले का?

पुढील वेब स्टोरी