Photo Credit; instagram

Arrow

Palghar : आईची हंडा घेऊन वणवण भटकंती! 14 वर्षाच्या मुलाने खोदली विहीर

Photo Credit; instagram

Arrow

रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी घागर, हंडा घेऊन वणवण जाण्याऱ्या आईच्या वेदना  मुलाला पाहावल्या नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

अशा स्थितीत इयत्ता 9 वी मध्ये शिकणाऱ्या प्रणव सालकरने जे केले, त्याचे कितीही कौतुक केले तरी कमीच.

Photo Credit; instagram

Arrow

पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील हा चौदा वर्षाचा प्रणव सालकर पाहतो.

Photo Credit; instagram

Arrow

आईला अर्धा किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत असल्याने त्याने चार दिवस मेहनत करून विहीर तयार केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्रणव याची आई दर्शना व वडील रमेश हे बागायतीमध्ये मजूर म्हणून काम करतात. आई मजुरी करून थकून आल्यानंतर अर्धा किलोमीटर पाण्याला जाते.

Photo Credit; instagram

Arrow

तिला त्रास सहन करावा लागतो. हा त्रास बघवत नसल्याने प्रणवने विहीर खोदण्याचा निर्धार केला.

Photo Credit; instagram

Arrow

दररोज थोडा थोडा खड्डा खोदून त्याने ही विहीर चार दिवसात पूर्ण केली आणि त्याला गोड पाणी लागले आहे.

Palghar : आईची हंडा घेऊन वणवण भटकंती! 14 वर्षाच्या मुलाने खोदली विहीर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा