Photo Credit; instagram

Arrow

'या' शिक्षिकेला का काढून टाकलं शाळेतून?

Photo Credit; instagram

Arrow

एका महिलेला डान्स करणं हे फारच महागात पडलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

कारण तिच्या डान्स करण्यामुळेच तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सिबेली फरेरा ही इंग्रजी विषयाची शिक्षिका आहे. पण तिच्या एका कृत्यामुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वर्गात तिने विद्यार्थ्यांसोबत काहीसा 'सेक्सी' डान्सही केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

ज्याचा व्हिडीओ देखील तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

सिबेली फरेराला हीच चूक महागात पडली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सिबेलीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने तिच्यावर कठोर कारवाई केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सिबेली हिचं वर्तन आक्षेपार्ह असल्याचं म्हणत शाळा प्रशासनाने तिला बाहेरचा रस्ता दाखवलाय

Photo Credit; instagram

Arrow

सिबेली हिला अनेक जण आता नोकरीऐवजी पूर्णवेळ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनण्याचे सुचवत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तिचे  टिकटॉकवर 9.7 दशलक्ष फॉलोअर्स आणि इंस्टाग्रामवर 1.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 

वयाच्या 19व्या वर्षी बनली अ‍ॅडल्ट स्टार, सनीने सांगितलं ती बायसेक्शुअल...

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा