Photo Credit; instagram

Arrow

Lesbian Relationship 'तिच्या'सोबत राहण्यासाठी आईने पोटच्याच लेकीचा घेतला जीव!

Photo Credit; instagram

Arrow

29 ऑगस्ट 2013 रोजी किकी मुद्दार नावाच्या महिलेने लंडन पोलिसांना कॉल केला. तिच्या शेजारी राहणारी पॉली चौधरी ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तिने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

किकीने दिलेल्या पत्त्यावर पोलीस तत्काळ पोहोचले तेव्हा त्यांना जे दिसलं ते पाहून धक्काच बसला.

Photo Credit; instagram

Arrow

पॉली घरात ढसाढसा रडत होती. जवळ फास घेण्यासाठी असलेली दोरी होती. जी आत्महत्येच्या उद्देशाने लावली होती.

Photo Credit; instagram

Arrow

तिथेच तिच्या बाजूला एका लहान मुलीचा मृतदेह पडला होता, जिच्या अंगावर फक्त आंतरवस्त्र होते.

Photo Credit; instagram

Arrow

ही चिमुकली दुसरी-तिसरी कुणी नसून पॉली चौधरीची 8  वर्षांची लेक आएशा होती.

Photo Credit; instagram

Arrow

तिच्या अंगावर 50 हून अधिक जखमांच्या खुणा होत्या. पोलिसांनी आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांना पॉलीने लिहिलेली एक चिठ्ठीही सापडली. ज्यामध्ये आएशाच्या मृत्यूला ती स्वतः जबाबदार असल्याचे लिहिले होते.

Photo Credit; instagram

Arrow

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा आएशाच्या मृत्यूला दुसरं कुणी नाही तर तिची आई पॉली आणि किकी मुद्दर जबाबदार असल्याचं समजलं.

Photo Credit; instagram

Arrow

पॉली विवाहित आहे. तिला तीन मुले आहेत. असे असूनही किकीसोबत तिचे अफेअर सुरू होते. यामुळे तिने नवऱ्यालाही सोडले होते.

Photo Credit; instagram

Arrow

दोघींमध्ये शारीरिक संबंध नव्हते. पण किकीला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे किकीने दोन बनावट फेसबुक आयडी तयार करून पॉलीशी मैत्री केली. एक आयडी जिमी चौधरी नावाने तर दुसरा आयडी स्कायमन नावाने बनवला होता.

Photo Credit; instagram

Arrow

जिमी चौधरी असे भासवून तिने पॉलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि सांगितले की, तुला मला मिळवायचे असेल तर किकीसोबत शारीरिक संबंध बनव.

Photo Credit; instagram

Arrow

तर दुसऱ्या आयडीवरून स्कायमनने पॉलीला तांत्रिक असल्याचे सांगितले. तर मुलगी आएशा अलीच्या मागे भूत लागल्याचे तिने सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

पॉलीचे तिच्या मुलीवर खूप प्रेम होते. स्कायमनच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या मुलीचा शारीरिक छळ केला जेणेकरून दुष्ट आत्मा तिच्यापासून पळून जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

किकीने असा प्लान तयार केला होता जेणेकरून पॉलीने स्वतः आएशाचा छळ करून तिला मारेल आणि तिच्या मार्गातील अडथळा दूर होईल.

Photo Credit; instagram

Arrow

पॉलीने किकीचं सर्व ऐकलं. मुलीला इतका छळ केला की तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्यासाठी किकीला 18 वर्षांची तर पॉलीला 13 वर्षांची शिक्षा झाली.

बाप रे! बॉयफ्रेंडने 'या' कारणामुळे सोडलं, तरुणीने 30 लाख खर्च केले अन्...

पुढील वेब स्टोरी