Photo Credit; instagram

Arrow

Salman Khan ला भर गर्दीत सिक्युरिटी तोडून छोट्या चाहत्याने मारली मिठी अन्..

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडच्या सुपरस्टार सलमान खानची क्रेझ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत दिसते. अशा स्थितीत भाईजानला एकदा तरी भेटावे असे सर्व चाहत्यांचे वाटते.

Photo Credit; instagram

Arrow

बुधवारी (24 मे) रात्री उशिरा सलमान खान मुंबई विमानतळावर स्पॉट झाला.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सलमानला सुरक्षा रक्षकांसह मोठ्या सिक्युरिटीत फ्लाइट पकडण्यासाठी जात होता. यादरम्यान त्याला एका छोट्या चाहत्याने पकडले.

Photo Credit; instagram

Arrow

सलमानला विमानतळावर जाताना पाहून चाहत्यांना त्याला भेटण्याची इच्छा झाली. त्याने एका मुलाला पाहून हात पुढे केला पण त्याने तर मिठीच मारली.

Photo Credit; instagram

Arrow

मुलाला असं पाहून सलमानला आनंद झाला आणि त्यानेही त्याला मिठी मारली.

Photo Credit; instagram

Arrow

सलमानने या छोट्या चाहत्याच्या डोक्यावर हात ठेवला.

Photo Credit; instagram

Arrow

सलमान खान आणि छोट्या चाहत्यामधला हा क्षण पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. ते म्हणतात, 'हिरो असावा तर सलमानसारखा.'

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी सलमान खानचा नवा लुकही पाहायला मिळाला. त्याने स्टायलिश दाढी आणि मिशा ठेवल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

यूजर्स म्हणतात की, 'सलमान खानचा हा नवा लुक जबरदस्त आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सलमान खान त्याच्या 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच बिग बॉस OTT 2 मध्ये देखील तो दिसणार आहे.

Yuzvendra Chahal पत्नी धनश्रीच्या डान्सवर फिदा! नेहा कक्करने म्हणाली...

पुढील वेब स्टोरी