Photo Credit; instagram

Arrow

Yuzvendra Chahal पत्नी धनश्रीच्या डान्सवर फिदा! नेहा कक्करने म्हणाली...

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघाचा स्टार लेगस्पिनर युझवेंद्र चहलचा आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, चहलची पत्नी धनश्री वर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धनश्रीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. धनश्रीचा डान्स पाहून पती चहलही फिदा झाला आहे. त्याने यावर कमेंट केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चहलने कमेंटमध्ये 'Wow' लिहिले. यासोबतच त्याने फायर आणि हार्ट इमोजीही शेअर केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

चहलच नाही तर बॉलीवूडची स्टार गायिका नेहा कक्करही धनश्रीच्या डान्सची फॅन झाली आणि तिनेही कमेंट केली.

Photo Credit; instagram

Arrow

नेहाने कमेंटमध्ये फायर आणि हार्ट इमोजी शेअर केले आहेत. याशिवाय चाहत्यांनी धनश्रीच्या डान्सचे कौतुक केले.

Photo Credit; instagram

Arrow

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री ही एक कोरिओग्राफर, यूट्यूबर आणि शिक्षणाने डेन्टिस्ट आहे. पण, कोरिओग्राफीमध्ये तिने तिचं करिअर केलं.

42 वर्षांची हॉट अँड बोल्ड अभिनेत्री, आहे 22 वर्षीय मुलीची आई

पुढील वेब स्टोरी