Photo Credit: viral video grab

Arrow

प्रेयसीचं लग्न रोखण्यासाठी विचित्र कृत्य, तरुणाने केला कहरच

PHOTO CREDIT: VIRAL VIDEO GRAB

Arrow

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे.

PHOTO CREDIT: VIRAL VIDEO GRAB

Arrow

येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीचे लग्न रोखण्यासाठी स्वतःच्या हत्येचा बनावट व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला.

PHOTO CREDIT: VIRAL VIDEO GRAB

Arrow

वास्तविक, प्रेयसीच्या कुटुंबीयांना अडकवण्यासाठी तरुणाने हे नाटक केले होते.

PHOTO CREDIT: VIRAL VIDEO GRAB

Arrow

तसेच पोलिसांना देखील ट्विट करत हत्येची माहिती दिलेली.

PHOTO CREDIT: Social Media

Arrow

त्याचवेळी शोध घेतला असता पोलिसांना तरुणाचा मृतदेह सापडला नाही.

PHOTO CREDIT: VIRAL VIDEO GRAB

Arrow

पण, तरुणाच्या बहिणीला ही बाब कळताच तिने भाऊ जिवंत असल्याचे सांगितले.

PHOTO CREDIT: Social Media

Arrow

यानंतर पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली.

जेव्हा 21 वर्षाने मोठ्या असलेल्या नाना पाटेकरसोबत अभिनेत्रीने दिलेले बोल्ड सीन..

पुढील वेब स्टोरी