Photo Credit
Arrow
जेव्हा 21 वर्षाने मोठ्या असलेल्या नाना पाटेकरसोबत अभिनेत्रीने दिलेले बोल्ड सीन..
Photo Credit: INSTAGRAM
Arrow
बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेकदा अभिनेत्री आपल्यापेक्षा वयाने मोठ्या कलाकारांसोबत रोमान्स करताना दिसतात.
Photo Credit;
INSTAGRAM
Arrow
नाना पाटेकर आणि आयशा झुल्का यांच्या ‘आँच’ या चित्रपटाबाबत बराच वाद झाला होता.
vIDEO Credit:
INSTAGRAM
Arrow
2003 मध्ये आयशा आणि नाना पाटेकर यांनी या चित्रपटात बोल्ड सीन देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
या चित्रपटात आयशाने तिच्यापेक्षा 21 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन देऊन आपली प्रतिमा मोडीत काढलेली.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
यावेळी अभिनेत्री आयशा आणि नाना पाटेकर यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती, अशी जोरदार चर्चा होती.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
आँच चित्रपटासाठी आयशा ही पहिली पसंती नव्हती. पण नाना पाटेकर यांच्या सांगण्यावरून तिला कास्ट करण्यात आलं होतं.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
चित्रपटात बोल्ड सीनबाबत आयशा म्हणालेली की, तिची फसवणूक झाली होती. चित्रपटात बॉडी डबल वापरून इंटिमेट सीन शूट करण्यात आलेले.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
यावर निर्माती पूनम झंवर म्हणालेली, हे खरे नाही. आंचमध्ये बॉडी डबलचा वापर केलेला नव्हता. सर्व दृश्यात आयशाच होती.
Photo Credit:
INSTAGRAM
Arrow
यावर निर्माती पूनम झंवर म्हणालेली, हे खरे नाही. आंचमध्ये बॉडी डबलचा वापर केलेला नव्हता. सर्व दृश्यात आयशाच होती.
हॉट, सेक्सी दिसण्याचा हट्ट बेतला जीवावर...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा