Photo Credit; instagram
Arrow
'ही' ग्लॅमरस गर्ल बनणार मोठ्या घरची सून, सासरे आहेत कोट्यधीश!
Photo Credit; instagram
Arrow
कोटक महिंद्रा बँकेचे सीईओ उदय कोटक यांचा मुलगा जय कोटक याचा नुकताच साखरपुडा झाला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माजी मिस इंडिया वर्ल्ड 2015 आदिती आर्यासोबत साखरपुडा झाल्याचे जयने स्वतः सांगितले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
32 वर्षीय जय कोटक आणि 29 वर्षीय आदिती आर्या यांच्या साखरपुड्याची बातमी आत्तापासूनच नाही तर 2022 पासून चर्चेत होती.
Photo Credit; instagram
Arrow
येल विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर जय कोटकने ट्विट करून आदितीचे अभिनंदन केले होते.
Photo Credit; instagram
Arrow
यासोबतच या ट्विटमध्ये त्याने जाहीरपणे आदिती आर्याला त्याची होणारी पत्नी असे म्हटले होते.
Photo Credit; instagram
Arrow
आदिती आर्याने हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
जय कोटक हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत आणि कोटक811 चे सह-प्रमुख आहेत.
Virat Kohli ने डायलॉग मारत अनुष्काला केलं इम्प्रेस! Video व्हायरल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
पाहा काय आहे सोन्याचा आजचा दर, मुंबई तर..
SIP मधला हा '555 चा फॉर्म्युला' समजला तर, नक्कीच व्हाल करोडपती!
जगातील Top श्रीमंत व्यक्तींचं किती झालंय शिक्षण?
राधिकाला अनंत अंबानींच्या 'या' सवयीबद्दल वाटतं खूपच भारी!