Photo Credit; instagram
Arrow
'क्रिसमस का प्लान Aamir Khan के नाम!' 30 वर्षानंतर दिसणार...
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. तो पुन्हा एकदा दिग्दर्शक राजकुमार संतोषीसोबत काम करणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
30 वर्षांपूर्वी आमिर खानने दिग्दर्शक राजकुमार संतोषीसोबत 'अंदाज अपना अपना' चित्रपटात काम केलं. पुढे त्याला कल्ट क्लासिकचा दर्जा मिळाला.
Photo Credit; instagram
Arrow
नंतर दिग्दर्शकाने आमिर आणि सलमानसोबत पुन्हा काम करण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण ते होऊ शकलं नाही.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, याबाबत एका सूत्राने सांगितले, 'आमिर खान आणि राजकुमार संतोषी बऱ्याच दिवसांपासून एका प्रोजेक्टबद्दल बोलत होते आणि आता ते घडले आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
राजकुमार संतोषी यांनी जो काही प्रोजेक्ट तयार केला आहे तो आमिरला आवडल्याचंही सूत्र सांगतात. गेल्या अनेक महिन्यांपासून तो यात काम करण्याविषयी बोलत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या बातमीत असेही सांगण्यात आले आहे की, आमिर आणि राजकुमार त्यांचा नवीन चित्रपट 2024 च्या ख्रिसमसला रिलीज करण्याचा विचार करत आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनरखाली बनलेला हा 16 वा चित्रपट असेल. संतोषी आणि आमिरने एकत्र दोन चित्रपटांसाठी करार केला आहे.
Photo Credit; instagram
Arrow
पहिल्या चित्रपटात आमिर खान स्वतः काम करणार आहे. दुसरीकडे, 2025 मध्ये काम सुरू होईल.
Photo Credit; instagram
Arrow
आमिर खानसोबत जिओ स्टुडिओही या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा त्याच्या मल्टी-फिल्म डीलचा एक भाग असेल.
Swara Bhasker चं Maternity Photoshoot, तुम्ही पाहिलंत का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा