Photo Credit; instagram
Arrow
Ira Khan : आमिर खानची लेक झाली रोमँटिक, पतीला केलं किस; म्हणाली...
Photo Credit; instagram
Arrow
आमिर खानची लेक आयरा खानने सोमवारी 8 मे रोजी तिचा 25 वा वाढदिवस साजरा केला.
Photo Credit; instagram
Arrow
आयराला या खास दिवशी अनेक मित्र, कुटुंब आणि चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या.
Photo Credit; instagram
Arrow
आयराचा हा वाढदिवस होणारा पती नुपूर शिखरेने अधिक खास बनवला.
Photo Credit; instagram
Arrow
नुपूर शिखरने इंस्टाग्रामवर आयरा खानसोबतचे गोड फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आयराला नुपूरने तिच्यासाठी केलेली ही पोस्ट फार आवडली आहे. या पोस्टवर कमेंट करत ती म्हणाली, 'आपण दोघे किती क्यूट आहोत.'
Photo Credit; instagram
Arrow
फोटोंमध्ये आयरा खान नुपूर शिखरेला Kiss करत आहे. त्यांच्या या जोडीचे चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुपूर शिखरे आणि आयरा खान 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी 2022 मध्ये साखरपुडा केला.
Photo Credit; instagram
Arrow
नुपूर एक फिटनेस एक्स्पर्ट आणि ट्रेनर आहे. याआधी तो आमिर खान आणि सुष्मिता सेनचा ट्रेनर होता.
Photo Credit; instagram
Arrow
आयरा खान ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. ती चित्रपटसृष्टीपासून दूर असली, तरी सोशल मीडियावर ती चांगलील अॅक्टिव्ह असते.
Rahul Gandhi : जेव्हा डिलिव्हरी बॉयसोबत राहुल गांधी बाईक राइडवर निघाले... पुढे काय घडलं?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा