Photo Credit; instagram

Arrow

तुरुंगात फुललं प्रेम! शहनारावर जीव जडला अन् घेतला मोठा निर्णय

Photo Credit; instagram

Arrow

आसामचा अब्दुल हाशिम आणि बीरभूमची शहनारा खातून हत्येच्या वेगवेगळ्या प्रकरणात तुरुंगात कैद आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

बर्धमान सेंट्रल सुधारगृहात  हाशिम  हा ८ वर्षे आणि शहानारा ६ वर्षांपासून शिक्षा भोगत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा घरचे लोक भेटायला यायचे. तेव्हा अब्दुल हाशिम आणि शहनारा खातून यांची भेट झाली. दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू बोलणं होऊ लागलं.

Photo Credit; instagram

Arrow

मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं. अब्दुल आणि शहानाराने लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या घरच्यांनीही या लग्नाला होकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

हाशिमचे वडील अब्दुस सत्तार यांनी मानवाधिकार संघटनेशी याबाबत चर्चा केली. 16 जून रोजी राज्याचे तुरुंगमंत्री अखिल गिरी यांना लग्नाची परवानगी मागितली.

Photo Credit; instagram

Arrow

अर्ज मंजूर होताच तयारी सुरू झाली होती. यानंतर हाशिम आणि शहनारा यांनी 14 जुलै रोजी कुसुमग्राम, माँटेसर येथे कायदेशीर विवाह केला.

Photo Credit; instagram

Arrow

हाशिम आणि शहानारा यांना लग्नासाठी 5 दिवसांचा पॅरोल देण्यात आला. त्यांना पुन्हा तुरुंगात जाऊन शिक्षा भोगावी लागणार आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करणार असल्याचे दोघांनी सांगितले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हाशिम आणि शहनाराच्या लग्नाचा त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद आहे. ते म्हणतात की, आता फक्त दोघांची तुरुंगातून बाहेर येण्याची वाट पाहत आहोत.

'आईची सावलीच जशी' रवीना टंडनच्या लेकीवर सगळ्यांनाच खिळल्या नजरा!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा