Photo Credit; instagram
Arrow
'Adipurush'चा राम आहे खूप श्रीमंत, आलिशान बंगला अन् कोट्यवधींचं नेटवर्थ!
Photo Credit; instagram
Arrow
दाक्षिणात्या सुपरस्टार अभिनेता प्रभास लवकरच 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आदिपुरुषमध्ये प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रभास हा साऊथ सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रभास कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे. त्याच्याकडे आलिशान बंगले आणि कार कलेक्शन आहे.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, फी घेण्याच्या बाबतीत प्रभास सुपरस्टार रजनीकांतसोबत स्पर्धा करतो.
Photo Credit; instagram
Arrow
बाहुबलीपूर्वी तो एका चित्रपटासाठी 20 कोटी रुपये घेत होत, पण आता मात्र त्याने त्याची फी वाढवली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता प्रभास एका चित्रपटात काम करण्यासाठी 150 कोटी घेतो. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो भरपूर कमाई करतो.
Photo Credit; instagram
Arrow
एका जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये फी घेणारा प्रभास अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँडचा चेहरा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
प्रभासला लक्झरी कारचा छंद आहे. त्यात रोल्स रॉयस फँटम, लॅम्बोर्गिनी अव्हेंटाडोर जग्वार आणि यांसारख्या अनेक कारचा समावेश आहे.
Katrina Kaif : घर उत्तमरित्या कसं चालवायचं? अभिनेत्रीकडून घ्या 'या' 6 टिप्स!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
Navina Bole तर 'बिकिनी क्वीन', घायाळ करणारं फोटो शूट
दिवस-रात्र बिकिनीवर फिरणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?