Photo Credit; instagram
Arrow
तू तर नखरेल नार.. श्वेताचे फोटो अन् तुमच्याही काळजाचं होईल पाणी!
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे हिने नुकतेच आपले काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
काळ्या रंगाची सुंदर बुट्टी असलेल्या साडीवरच्या या फोटोंमध्ये श्वेताच्या मादक अदानी चाहते देखील घायाळ झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
काळ्या रंगाची भरजरी साडी आणि श्वेताचा खास लूक या कॉम्बिनेशनवर तिचे चाहते खूपच खुश झाले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री श्वेता शिंदे गेल्या काही वर्षांपासून निर्माती म्हणून काम करत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काही टीव्ही मालिकांमध्ये श्वेताने खलनायिकेची भूमिका केली होती. ज्यामुळे ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता शिंदे ही मराठी टेलिव्हीजन क्षेत्रात आता एक मोठं नाव झालं आहे.
Photo Credit; instagram
Arrow
श्वेता नेहमीच बिनधास्त आणि बेधडकपणे तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
Photo Credit; instagram
Arrow
तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर चाहते देखील भरभरुन प्रतिसाद देत असतात.
Photo Credit; instagram
Arrow
निर्माती श्वेता शिंदे हिने लागीरं झालं जी, देवमाणूस यासारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांची निर्मिती केली आहे.
Pooja Yadav : ब्युटी विथ ब्रेन! IPS अधिकारी पुजा यादवचे फोटो पाहिलेत का?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!