Arrow

Aparna Nair : सिनेसृष्टीत शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या 

Arrow

मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेत्री अपर्णा नायरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

Arrow

1 सप्टेंबरला अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या घरात सापडला होता. 

Arrow

अभिनेत्रीची आई बीना यांनी तिच्या मृत्यूसाठी पती संजीतला जबाबदार धरले आहे.

Arrow

 संजीत तिच्या मुलीचा मानसिक छळ करायचा, त्यामुळे ती अस्वस्थ असायची असे बीना यांनी सांगितले आहे. 

Arrow

अपर्णा नायरच्या मृत्यूनंतर तिच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

Arrow

 संजीतच्या दारूच्या सवयीमुळे बहिणीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे  बहिणीने सांगितले. 

Arrow

संजीतने आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. अपर्णा नायर आणि संजीत यांना दोन मुली आहेत.

Jasprit Bumrah झाला 'बाप'! मुलाचे नाव आहे खुपच स्पेशल 

पुढील वेब स्टोरी