Photo Credit; instagram

Arrow

Jasprit bumrah झाला 'बाप'! मुलाचं नाव आहे खूपच 'स्पेशल'

Photo Credit; instagram

Arrow

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता वडील झाला आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने मुलाला जन्म दिला.

Photo Credit; instagram

Arrow

बुमराहने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. त्याने आपल्या मुलाचे नाव अंगद ठेवलं आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

बुमराहने लिहिलं की, 'आमचं छोटंसं कुटुंब मोठं झालं आहे आणि आमचं हृदयही... आम्हाला कल्पनेपेक्षा जास्त मिळालं. आज सकाळी आम्ही आमचा चिमुकल्या अंगद जसप्रीत बुमराहचं स्वागत केलं.'

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी पुढे लिहिलं की, 'आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्या आयुष्यात हा नवीन वळण जे काही आणेल त्याची आम्ही वाट पाहू शकत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

बुमराहने आशिया चषक सोडला आणि नव्या पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी भारतात परतला. बुमराह नेपाळविरुद्धच्या सामन्यात सहभागी होणार नाही.

Photo Credit; instagram

Arrow

जसप्रीत बुमराहने 15 मार्च 2021 रोजी संजना गणेशनशी लग्न केलं. संजना ही टीव्ही प्रेझेंटर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

संजनाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. संजना फेमिना मिस इंडियाची फायनलिस्टही होती.

मार्क झुकेरबर्ग ते एलॉन मस्क... वयाच्या कोणत्या टप्प्यात झाले अब्जाधीश?

पुढील वेब स्टोरी