Photo Credit: instagram

Arrow

अभिनेत्री जिया खानच्या मृत्यू प्रकरण: सूरज पांचोलीचं काय होणार?

Photo Credit: instagram

Arrow

केवळ 3 चित्रपट करून अव्वल स्टार बनलेल्या जिया खानच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी आता न्यायालय आपला निकाल देणार आहे.

Photo Credit: instagram

Arrow

2013 मध्ये जिया खान तिच्याच फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. जिया खानने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

Photo Credit: instagram

Arrow

जिया खानने सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी अभिनेता सूरज पांचोलीला जबाबदार धरलं होतं.

Photo Credit: instagram

Arrow

तर जिया खानच्या आईनेही सूरज पांचोली आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.

Photo Credit: instagram

Arrow

जिया खानच्या आईच्या म्हणण्यानुसार, सूरज पांचोलीने तिच्या मुलीला गर्भपात करण्यास भाग पाडले होते.

Photo Credit: instagram

Arrow

जिया खानची सुसाईड नोट सापडल्यानंतर सूरजला अटकही करण्यात आली होती.

Photo Credit: instagram

Arrow

दहा वर्षानंतर मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालय सूरजच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहे.

..म्हणून मी काही Porn Star होत नाही, प्रसिद्ध गायिका असं का म्हणाली?

पुढील वेब स्टोरी