Photo Credit: Instagram
Arrow
'चरमसुख' वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन्स, 'ही' अभिनेत्री झाली ट्रोल
Photo Credit: Instagram
Arrow
'चरमसुख-जाने अंजाने में-3' मधील सर्वात हॉट अभिनेत्री अशी श्रेया त्यागीची ओळख आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
या वेबसीरिजमधील तिचा लूक पाहिल्यानंतर सोशल मीडियावर तिचे फॉलोअर्स झपाट्याने वाढले
.
Photo Credit: Instagram
Arrow
श्रेयाची 2020 मधील पहिली वेबसीरिज न्यू फ्लिक्ससाठी BYE-2 होती. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस लूक लोकांना आवडला होता.
Photo Credit: Instagram
Arrow
पण श्रेयाने इंस्टाग्रामवर हुक्का ओढतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर लोकांनी तिला ट्रोल केले.
Photo Credit: Instagram
Arrow
श्रेया मूळची हरियाणातील पंचकुला येथील आहे. इथेच तिचा जन्म झाला.
Photo Credit: Instagram
Arrow
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, तिचा वाढदिवस 12 सप्टेंबर 1995 आहे. सध्या ती 26 वर्षांची आहे.
Photo Credit: Instagram
Arrow
तिला सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे आणि पाळीव प्राण्यांसोबत हँग आउट करणे फार आवडते
Photo Credit: Instagram
Arrow
प्रचंड ट्रोल झाल्यानंतर श्रेयाने आता इंस्टाग्रामवरून हुक्का ओढत असल्याचा फोटो आणि व्हिडीओ काढून टाकला आहे.
पॉर्न स्टारने व्हायरल केला क्रिकेटर Rinku Singh चा फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!
हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?