Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्रीची कमाल फिटनेस, फिगर पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
Photo Credit; instagram
Arrow
बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री तारा सुतारिया नेहमीच तिच्या अॅक्टिंगसह फिटनेससाठी चर्चेत असते.
Photo Credit; instagram
Arrow
तारा इंस्टाग्रामवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळीही तिने तिचा खास अंदाजात हटके पोझमध्ये फोटो शेअर केले आहे. यातून तिचा जबरदस्त फिटनेस दिसतोय.
Photo Credit; instagram
Arrow
ताराने वर्कआउटचे कपडे परिधान करून हे फोटो शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
ताराच्या फोटो आणि रिल्सवर चाहत्यांनी भरभरून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
तारा तिच्या फिटनेसच्या यशाचे श्रेय योगाला देते.
Photo Credit; instagram
Arrow
तिचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी ती नियमितपणे योगाभ्यास करते.
Weight Gain: 'हे' 5 पदार्थ खाऊन 20 दिवसातच वाढेल वजन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
गुलाबी साडी आणि लाली लाल-लाल, मानसी नाईकच्या मनमोहक अदा
हार्दिक पांड्याचा माहिकासोबत बीचवर रोमान्स! नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव...
सादगी... रिंकू राजगुरुचं मरीन ड्राईव्हवर खास फोटोशूट!
सागरिकाने शेअर केले झहीरसोबतचे रोमॅन्टिक फोटोज, बर्थडेचं खास सेलिब्रेशन