Photo Credit; instagram

Arrow

'बार्बी नाही ही तर ...', 'ही' अभिनेत्री प्रचंड भडकली!

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री वाहबिज दोराबजीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये वाहबिजवर अत्यंत विचित्र कमेंट करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे अभिनेत्री संतापली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एक लांबलचक नोट लिहून तिने ट्रोल करणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

वाहबिज दोराबजीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत तिचा राग व्यक्त केला आणि त्यांना चोख प्रत्युत्तर दिले

Photo Credit; instagram

Arrow

"माझ्या बार्बी व्हिडीओवर इतक्या कठोर कमेंट्स पाहून मी निराश झालो आहे."

Photo Credit; instagram

Arrow

'ती बार्बी नसून, म्हैस आहे' अशी काही जणांनी टीका केली आहे.'अशी बार्बी पहिल्यांदा पाहिली', अशाही अनेक कमेंट्स आल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

समाजाला खूश करण्यासाठी आजही मुलींनी दर्जा राखणे अपेक्षित आहे, हे अत्यंत लज्जास्पद आहे. असं तिने सुनावलं

Photo Credit; instagram

Arrow

पण काळ बदलत आहे आणि मी स्टिरियोटाइप फॉलो करणार नाही. असंही वाहबिज म्हणाली.

Ghoomar: सोनाली बेंद्रेचा एकच फटका अन् अभिषेक बच्चन खुर्चीवरून खालीच पडला!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा