Photo Credit; instagram
Arrow
लो कट ब्लाउजने गोंधळ, कोण आहे आदिपुरुषमधील विभीषणची पत्नी?
Photo Credit; instagram
Arrow
आदिपुरुष चित्रपट केवळ पटकथा, संवादामुळे नव्हे तर कलाकारांवरुन देकील आता ट्रोल होत आहे.
Photo Credit; instagram
Arrow
चित्रपटात विभीषणची पत्नी सरमा म्हणजेच मायाची भूमिका साकारणाऱ्या आयशा मधुकरच्या लो कट ब्लाउजची बरीच चर्चा सुरू आहे.
Photo Credit; instagram
Arrow
तृप्तीला इंडस्ट्रीत आयशा नावाने ओळखले जाते, जी मराठी अभिनेत्री आहे. ती चित्रपटात जितकी ग्लॅमरस आहे तितकीच खऱ्या आयुष्यातही.
Photo Credit; instagram
Arrow
आयेशाची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने आतापर्यंत फक्त तीनच चित्रपट केले आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आयशा मुंबईची रहिवासी आहे, ती एका प्रसिद्ध सेलिब्रिटी कुटुंबातून आली आहे. तिचा जन्म 22 नोव्हेंबर 1992 रोजी झाला.
Photo Credit; instagram
Arrow
आयशाचे वडील मधुकर तोरडमल हे देखील मराठी अभिनेते होते. तर आई प्रमिला घोरपडे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आयशाने तृप्ती या नावाने 2018 साली आलेल्या सविता दामोदर परांजपे या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.
Photo Credit; instagram
Arrow
आदिपुरुष या चित्रपटात आयेशाचे कपडे बदलतानाचे दृश्यही दाखवण्यात आले आहे, ज्यावर प्रेक्षकांनी चांगलाच गोंधळ घातला होता.
video Credit; instagram
Arrow
आयशा तिच्या बोल्ड फोटोंसाठी खूप प्रसिद्ध आहे. तिने अनेक मासिकांसाठी मॉडेलिंगही केले आहे.
Titanic पाहायला गेले अन् स्वत:च झाले बेपत्ता, पाणबुडीसह 5 जण समुद्रात गायब
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा