Photo Credit; instagram

Arrow

Aditya Roy Kapur 13 वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडसोबत करणार लग्न? म्हणाला..

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघंही अनेकदा व्हेकेशन एन्जॉय करताना एकत्र दिसतात.

Photo Credit; instagram

Arrow

नुकतेच दोघंही गोव्यावरून परतलेत. याआधी परदेशातून त्यांचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

दोघांच्या वयात १३ वर्षांचा फरक आहे. पण आदित्य आणि अनन्ला याचा फरक पडत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अलिकडेच आदित्य एका मुलाखतीत लग्नाबद्दल बोलला. तू लग्न कधी करणार? असं त्याला विचारण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

यावर आदित्य म्हणाला, 'मला वाटतं लग्नाच्या विषयावर चर्चा होऊ द्या. जोपर्यंत ही चर्चा चालू राहील, तोपर्यंत मला चांगलं वाटेल.'

Photo Credit; instagram

Arrow

"ही चांगली गोष्ट आहे की लोक लग्नाच्या विषयावर बोलत आहेत, तेही माझ्या."

Photo Credit; instagram

Arrow

"मी रात्री शांत झोपतो. माझं जेवढं वय आहे मला लग्नाची चिंता नाही. मी विचारही करत नाही. लग्न व्हायचं तेव्हा होईल."

Photo Credit; instagram

Arrow

अनन्या आणि आदित्य रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. 

David Warner ने रचला इतिहास! सचिनचाही मोडला 'तो' रेकॉर्ड

पुढील वेब स्टोरी