Photo Credit; instagram

Arrow

बँकेतून पैसे गायब होण्याची वाटते भीती? मग आताच या गोष्टी करा

Photo Credit; instagram

Arrow

ऑनलाइन फसवणुकीची रोज नवनवीन प्रकरणं समोर येतात. स्कॅमर्स फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात.

Photo Credit; instagram

Arrow

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजपासून व्हिडीओ कॉलपर्यंतच्या पद्धती वापरून लोकांचे खिसे रिकामे केले जात आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

पण अशा काही सोप्या पद्धती आहेत, ज्यानंतर स्कॅमर्स तुमची लाखो रुपयांची फसवणूक करू शकणार नाहीत. यासाठी कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

आज प्रत्येक बँक ऑनलाइन बँकिंग आणि डेबिट कार्ड सुविधा देत आहे. याचा फायदा घेत स्कॅमर्स लोकांची फसवणूक करत आहेत. 

Photo Credit; instagram

Arrow

ऑनलाइन फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी, यूजर्स त्यांच्या बँकिंग सर्व्हिस अंतर्गत ट्रानजॅक्शन लिमिट मॉडिफाय करू शकतात

Photo Credit; instagram

Arrow

ऑनलाइन बँकिंग आणि बँकिंग अ‍ॅपच्या मदतीने, यूजर्स बँक अकाउंटची ट्रानजॅक्शन लिमिट बदलू शकतात. एवढंच नाही तर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्याची लिमिटही सेट करू शकता. 

Photo Credit; instagram

Arrow

आम्ही अ‍ॅक्सिस बँकेचे मोबाइल अ‍ॅप वापरले. बँक अकाउंटमध्ये दिलेल्या सर्व्हिस पर्यायावर क्लिक करून, मॅनेज डेबिट कार्डवर जा.

Photo Credit; instagram

Arrow

कार्ड निवडल्यानंतर, यूजर्स ट्रानजॅक्शन लिमिट बदलू शकतात. यामध्ये एटीएम विथड्रॉल लिमिट ते पीओएस लिमिट असा पर्याय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अ‍ॅपवर जाऊन यूजर्स कॉन्टॅक्टलेस लिमिट आणि ऑनलाइन लिमिट सेट करू शकतात. यूजर्स त्यांच्या गरजेनुसार ते कधीही वाढवू किंवा कमी करू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

याशिवाय, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आणि मेसेजवर तुमचे बँकिंग संबंधित डिटेल्स शेअर करू नका. 

लवकरच होणार डिलिव्हरी.. बेबी बंपवर किस करत राहुलने दाखवली खास झलक

पुढील वेब स्टोरी