Photo Credit; instagram
Arrow
Shraddha Walker : "श्रद्धाची हत्याही केली नाही आणि तुकडेही केले नाही"
Arrow
दिल्लीसह देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर प्रकरणात आफताब पूनावालाने मोठा दावा केला.
Arrow
अटक झाल्याच्या 6 महिन्यानंतर आफताबने पहिल्यांदाच श्रद्धाच्या हत्येप्रकरणातील आरोप फेटाळले आहेत.
Arrow
श्रद्धा वालकरची हत्या त्याने केल्याचे आरोप आफताब पूनावालाने फेटाळून लावले आहेत.
Arrow
आफताब पूनावालाने न्यायालयाला सांगितलं की, त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडेही केले नाहीत.
Arrow
आफताबने पोलिसांना दिलेल्या जबाबात श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याची कबुली दिली होती.
Arrow
साकेत न्यायालयाच्या न्यायाधीशासमोर त्याने पहिल्यांदाच श्रद्धाची हत्या मी केली नसल्याचं म्हटलं आहे.
Yashasvi Jaiswal : 42 धावा होताच IPL 15 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड निघणार मोडीत
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा