Photo Credit; instagram
Arrow
Yashasvi Jaiswal : 42 धावा होताच IPL 15 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड निघणार मोडीत
Arrow
राजस्थान रॉयल्सचा फलंदाज यशस्वी जायसवाल आयपीएलमधील सर्वात मोठा अनकॅप्ड प्लेअर बनू शकतो.
Arrow
यशस्वी इंडियन प्रीमिअर लीगचा 15 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडीत काढू शकतो. हा रेकॉर्ड शॉन मार्शच्या नावे आहे.
Arrow
आयपीएलमध्ये अनकॅप्ड प्लेअर म्हणून शॉन मार्श सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता.
Arrow
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जायसवालने आयपीएल 2023 मध्ये 575 धावा केल्या आहेत.
Arrow
यशस्वी जायसवालने 42 धावा केल्या तर तो शॉन मार्शच्या पुढे निघून जाईल आणि विक्रम मोडीत निघेल.
Arrow
राजस्थान रॉयल्सकडून यशस्वीला 11 मे रोजी ईडन गार्डन्स मैदानात केकेआर विरोधात मोठी खेळी केली होती.
Arrow
यशस्वीने 13 चेंडूतच अर्धशतक झळकावलं होतं. इतकंच नाही, तर 47 चेंडूत 98 धावा केल्या होत्या.
Kubbra Sait : गणेश गायतोंडेसोबत इंटीमेट सीन, नंतर हमसून हमसून रडली कुकू
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा