Photo Credit; instagram
Arrow
Swara Bhaskar: लग्नाच्या 3 महिन्यांनंतर स्वराच्या आयुष्यात 'सवत', कोण आहे ती?
Photo Credit; instagram
Arrow
अभिनेत्री स्वरा भास्करने अचानक लग्नाबद्दल केलेल्या घोषणेमुळे करून सर्वांना चकित केलं. तिने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्यासोबत लग्न केलं.
Photo Credit; instagram
Arrow
पण आता स्वराने उघड केलं की तिला एक सवतही आहे. स्वराने फोटो शेअर करून पती फहादच्या 'खऱ्या जोडीदारा'ची ओळख करून दिली आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आज आरिशचा वाढदिवस आहे. अशा स्थितीत स्वराने एक मजेशीर मेसेज लिहून तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
पोस्टमध्ये स्वराने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा, कॉम्रेड आणि फहादची खरी पत्नी अरिशकमर.
Photo Credit; instagram
Arrow
तिने पुढे लिहिले, 'आम्हाला नेहमी सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. तू सुरुवातीपासून आमच्यासोबत आहेस. तू खरंच माझी 'सवत' आहेस.'
Photo Credit; instagram
Arrow
स्वरा भास्करने या वर्षी जानेवारीत कोर्ट मॅरेज केले. तर, मार्च 2023 मध्ये स्वराने फहाद अहमदसोबत विधीपूर्वक लग्न केले.
Photo Credit; instagram
Arrow
दिल्लीतील प्रोटेस्ट दरम्यान दोघांची भेट झाली. ते प्रेमात पडले आणि आता ते एकमेकांना साथ देत आनंदी जीवन जगत आहेत.
सावरकरांना 'वीर' ही पदवी कोणी दिली? त्यांच्याशी संबंधित 'या' गोष्टी वाचा
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Shweta Tiwari: 40 वर्षांच्या अभिनेत्रीने 'हे' करून दाखवलं, तेही तब्बल...
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!