Photo Credit; instagram

Arrow

'मी एन्जॉय करणार.. मुलांना दमडीही देणार नाही', 'या' काकांचा भलताच स्वॅग!

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. याला आतापर्यंत 1 कोटी 60 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये हा व्यक्ती पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. यावेळी तो त्याच्या रिटायरमेंट प्लॅनबद्दल असे काही बोलतो की यूजर्स चकित होतात.

Photo Credit; instagram

Arrow

पूलमध्ये पोहत असताना तो म्हणतो, 'निवृत्तीनंतर मी मुलांसाठी पैसे सोडेन असे त्यांना वाटायचे पण मी दीड दमडीचाही पैसा त्यांना देणार नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

इंस्टाग्राम बायोनुसार या व्यक्तीचे नाव धरमवीर सिंह आहे. तो व्हिडीओ क्रिएटर आहे. नुकताच त्याने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये तो म्हणातो, 'मुले स्वत: कमवू शकतात. मी त्यांचा ठेका घेतला नाही. माझे पैसे घेतील आणि मजा करतील.'

Photo Credit; instagram

Arrow

हरियाणाचा रहिवासी असलेल्या धरमवीरचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर त्याचे ९० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

धरमवीरच्या यूट्यूब चॅनलवर १ लाख ३० हजारांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत. त्याचे व्हिडीओ लाखोंमध्ये पाहिले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

काही यूजर्संनी व्हिडीओला प्रँक म्हटलं आहे. तर, सध्या या व्हिडिओला फक्त तीन दिवसांतच 16 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

'तू है तो मुझे फिर और…' भर पावसात कपलचा रस्त्यावरच रोमान्स; Video व्हायरल

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा