Photo Credit; instagram

Arrow

नवरदेवाच्या लुकमध्ये चक्क Elon Musk! पाहिलेत का 'हे' खास Photo

Photo Credit; instagram

Arrow

आजकाल जिथे-तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ची  चर्चा सुरू आहे. AI हे लोकांच्या कल्पनेतील फोटो झटपट तयार करते.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच एका वेडिंग फोटोग्राफर आणि एआय आर्टिस्टने टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचा देसी अंदाजातील नवरदेवाच्या लुकमधील फोटो तयार केला.

Photo Credit; instagram

Arrow

AI द्वारे हे फोटो जबरदस्त बनवण्यात आला आहेत. AI ने एलॉनला पूर्णपणे देसी नवरदेव बनवले होते.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये वेगवेगळ्या शेरवानी लुक्समध्ये एलॉन मस्क दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

कधी पांढऱ्या रंगाची शेरवानी तर, कधी प्रिंटेड शेरवानी परिधान केलेले एलॉन मस्क खूप हँडसम दिसत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

हे फोटो रोलिंग कॅनव्हास या नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

तर, दुसऱ्या एका फोटोमध्ये किंग शाहरूख खानच्या स्टाईलमध्ये हात पसरवलेल्या अंदाजात एलॉन मस्क दिसत आहेत.

कोण आहेत  IPL च्या टीमचे मालक, किती आहे श्रीमंत?

पुढील वेब स्टोरी