राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...
Photo Credit; instagram
अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राज्यसरकार मध्ये सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
Photo Credit; instagram
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मूळचे बारामती तालुक्यातील काटेवाडी गावचे त्यांचे संपूर्ण बालपण गावातच गेलं आहे.
Photo Credit; instagram
अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह 8 मंत्र्यांनी शपथ घेतली तर इतर राष्ट्रवादी नेत्यांचाही त्यांना मोठा पाठिंबा आहे.
Photo Credit; instagram
अशा स्थितीत, अजित पवार राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर त्यांची आई पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या आहेत.
Photo Credit; instagram
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवारांनी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होत आर्शीवाद घेतले.
Photo Credit; instagram
त्यांना मुलगा उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला म्हणून त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी आल्या.
Photo Credit; instagram
'आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात अजितदादा आणि परिवारासह सेवा केल्याने हे फळ मिळालं.' असं त्या म्हणाल्या.
'तुमसे ही दिन होता है...' मुसळधार पावसात कपलचा रोमँटिक डान्स! Video Viral