Photo Credit; instagram

Arrow

'तुमसे ही दिन होता है...' मुसळधार पावसात कपलचा रोमँटिक डान्स! Video Viral

Photo Credit; instagram

Arrow

सध्या भारतातील काही ठिकाणी पावसामुळे परिस्थिती वाईट झाली आहे. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यादरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक कपल डान्स करताना दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पावसात भिजत दोघेही रोमँटिक डान्स करत आहेत. बॅकग्राउंडमध्ये 'जब वी मेट' या चित्रपटातील 'तुमसे ही दिन होता है' हे गाणं वाजत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

निवेदिता पाटील नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्याला खूप लाइक्स मिळाल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्याचबरोबर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'तिच्यासोबत असा डान्स करून माझे मानसिक आरोग्य ठीक होऊ शकते.'

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओमध्ये लोकांना त्यांच्या पार्टनरला टॅग करण्यास सांगितले आहे. यावर लोक भरभरून कमेंट करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिलं, 'मलाही माझ्या पार्टनरसह असा डान्स करायचा आहे, पण तो बिझी आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एक यूजर म्हणाला, 'आता मान्सूनही आला आहे, माझा आदित्य कधी येणार.' 

टीव्हीची क्यूट 'गंगूबाई' दिसते खूपच भारी, बिकिनीतील हॉट लुक पाहिलात का?

पुढील वेब स्टोरी