Photo Credit; instagram

Arrow

टीव्हीची क्यूट 'गंगूबाई' दिसते खूपच भारी, बिकिनीतील हॉट लुक पाहिलात का?

Photo Credit; instagram

Arrow

'कॉमेडियन' गंगूबाई बनून सर्वांच्या मनावर राज्य करणारी सलोनी दैनी आता मोठी झाली आहे. तिचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

20 वर्षीय सलोनीनेही बरेच वजन कमी केले आहे. ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच सलोनीने तिचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती काळ्या रंगाच्या बिकिनीत खूपच हॉट दिसत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या बिकिनीसोबत तिने निळ्या-पांढऱ्या रंगाचा स्कार्फ कॅरी करत केसांची सुंदर हेअरस्टाइल केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सलोनीचा हा लुक पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तिच्या फिटनेसचीही प्रशंसा करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिलं, 'तू आमची 'गंगूबाई' आहेस, पण तसं वाटत नाही. इतकं वजन कमी झालं. तुझं अभिनंदन.'

Photo Credit; instagram

Arrow

आणखी एका चाहत्याने लिहिलं, 'सलोनी, तुझ्या चेहऱ्याची चमक सांगत आहे. वजन कमी केल्यानंतर तू किती आनंदी आहेस.'

Photo Credit; instagram

Arrow

सलोनी लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. पण, अजून तिने तिच्या प्रोजेक्टची कोणतीही माहिती दिलेली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

पण, सलोनीने गेल्या वर्षी सतीश कौशिकसोबत एक व्हिडीओ शेअर करून Zee5 वर लवकरच काहीतरी मनोरंजक येत असल्याचं सांगितलं होतं.

डायरेक्टरने साडीचा पदर काढण्याची केली मागणी तेव्हा हेमा मालिनी...

पुढील वेब स्टोरी