Arrow

 Al Pacino : प्रसिद्ध अभिनेत्याचं 54 वर्षानी लहान अभिनेत्रीसोबत ब्रेकअप 

Arrow

हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते Al Pacino चं ब्रेकअप झालंय.  

Arrow

83 वर्षाचा हा अभिनेता 29 वर्षीय Noor Alfallah ला डेट करत होता. 

Arrow

तीन महिन्यापूर्वीच Noor Alfallah ने मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव Roman Pacino ठेवलं होतं.

Arrow

 ब्रेकअपनंतर   Al Pacino ने नुरच्या मुलाचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात याचिका केली आहे.  

Arrow

मुलाचं शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या सांभाळ करण्याबाब दोघांनी मिळून निर्णय़ घ्यावा असे नुरला वाटते. 

Arrow

Al Pacino आणि नुरच्या नात्याला एप्रिल 2022 पासून सुरुवात झाली होती. 

Arrow

जून 2023 मध्ये दोघांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले होते. 

Krishna Shroff : 'टायगर'प्रमाणेच कृष्णा श्रॉफ फिटनेस फ्रिक, फोटो पाहिलेत का?

पुढील वेब स्टोरी