Arrow

Krishna Shroff : 'टायगर'प्रमाणेच कृष्णा श्रॉफ फिटनेस फ्रिक, फोटो पाहिलेत का?

Arrow

कृष्णा श्रॉफला टायगरची बहिण आणि जॅकी दादाची मुलगी म्हणून ओळखले जाते. 

Arrow

कृष्णा श्रॉफने आपल्या फिटनेसच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Arrow

कृष्णा श्रॉफ एक फिटनेस आयकॉन म्हणून सध्या प्रसिद्ध आहे. 

Arrow

कृष्णाचा फिटनेस प्रवास कमालीचा आहे.ज्यामुळे तिने MMA मॅट्रिक्सची स्थापना केली. 

Arrow

MMA ही एक पायनियरिंग प्रशिक्षण सुविधा आहे,जी मिश्र मार्शल आर्टस आणि लढाऊ खेळाचे प्रशिक्षण देते.

Arrow

या फिटनेस स्टुडिओमध्ये वेटलिफ्टींग आणि कार्डिओ उपकरणे पुरवली जातात. 

Arrow

MMA मॅट्रिक्स हे फिटनेस फ्रिक लोकांसाठी आश्रयस्थान आहे. 

अवनीत कौरच्या ड्रेसमुळे संस्कृती वाचवण्याचा दिल्ला सल्ला...

पुढील वेब स्टोरी