Photo Credit; instagram
Arrow
Alia Bhatt ने रस्त्यात असं काय केलं? ज्यामुळे पापाराझीही झाले हैराण
Photo Credit; instagram
Arrow
आलिया भट्ट 13 जुलै रोजी रात्री आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्टसोबत डिनरला गेली होती. यावेळी एक मजेशीर घटना घडली.
Photo Credit; instagram
Arrow
हॉटेल बाहेर एका पापाराझीची चप्पल पडली होती. आलियाला ती चप्पल कारजवळ दिसली.
Photo Credit; instagram
Arrow
आलियाने ही चप्पल हाताने उचलली आणि कॅमेरामनला दिली. यावेळी तिची ही कृतज्ञता पाहून सर्वच हैराण झाले.
Photo Credit; instagram
Arrow
आलियाचा या गोड वागणुकीमुळे चाहते तिचं कौतुक करत आहेत. ती चप्पल उचलणार असतानाच पापाराझीने तिला तसं न करण्यास सांगितलं.
Photo Credit; instagram
Arrow
पण आलियाने ते ऐकलं नाही आणि चप्पल उचलून त्यांना दिली. यावर एका युजरने लिहिलं, 'हे खूप गोड आहे. आलिया डाउन टू अर्थ आहे.'
Photo Credit; instagram
Arrow
दुसर्या यूजरने लिहिलं, 'आलिया गोड आणि नम्र आहे, तिच्याजागी दुसरी अभिनेत्री असती तर तिने लक्ष नसतं दिलं.'
Photo Credit; instagram
Arrow
तर अनेकांनी आलियाचे हे कृत्य पब्लिसिटी स्टंट म्हटलं आहे. त्या व्यक्तींनी लिहिलं, 'प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा हा प्रयत्न आहे.'
'ही' एक गोष्ट खाल तर, पोटाची आणि मांडीची चरबी लोण्यासारखी वितळेल!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा