Photo Credit; instagram

Arrow

Ambani कुटुंबींयांचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! ईशापासून अनंत अंबानींपर्यंत बदलला लुक..

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांच्या व्यवसायाप्रमाणेच त्यांचे कुटुंबही चर्चेत असते.

Photo Credit; instagram

Arrow

अंबानींचे घर अँटिलिया असो किंवा त्यांची मुलं आणि सुना असो सर्वांचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.

Photo Credit; instagram

Arrow

जर आपण अंबानी कुटुंबींयाचे ट्रान्सफॉर्मेसन पाहिले असेल तर ईशापासून अनंत अंबानीपर्यंतचा लुक खूप बदलला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानींचा हा जुना आणि नवीन फोटो आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिलायन्स जियोची जबाबदारी सांभाळणाऱ्या आकाश अंबानींला जुन्या आणि नव्या लुकमध्ये ओळखणे फार कठीण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ईशा अंबानी देखील पूर्वी खूप वेगळी दिसायची, पण आता तिचा लुक चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रिलायन्स रिटेलची जबाबदारी ईशा अंबानीच्या खांद्यावर असून आता ती दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अनंत अंबानी यांनी 108 किलो वजन कमी केले होते आणि त्यांचे  पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन झाले होते.

Photo Credit; instagram

Arrow

पण, आता पुन्हा एकदा अनंत अंबानींचे वजन वाढल्याचे दिसून आले. त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन आणि लुकही विशेष चर्चेत होता.

ICC ने पाकिस्तानला आरसा दाखवत, कोहलीला दिला पाठिंबा! नेमकं काय घडलं?

पुढील वेब स्टोरी