Photo Credit; instagram

Arrow

ICC ने पाकिस्तानला झापलं, कोहलीला का मिळाला पाठिंबा.. बनवला नवा नियम

Photo Credit; instagram

Arrow

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नवा नियम करून पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या नव्या नियमामुळे आयसीसीने एका प्रकरणात विराट कोहलीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नवीन नियमानुसार, फ्री-हिटवर चेंडू स्टंपला लागला असेल आणि धावाही होत असतील तर त्या धावा मोजल्या जातील.

Photo Credit; instagram

Arrow

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 विश्वचषक 2022 सामन्यात कोहलीसोबत यावरून वाद झाला होता.

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघाने हा सामना 4 विकेटने जिंकला, ज्यामध्ये कोहलीने 82 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती.

Photo Credit; instagram

Arrow

शेवटच्या षटकात फ्री हिटवर कोहलीला मोठा शॉट खेळता आला नाही आणि चेंडू स्टंपला लागून थर्ड मॅनकडे गेला.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर कोहलीने 3 धावा केल्या. यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंनी त्याला डेड बॉल घोषित करण्याची मागणी केली.

Photo Credit; instagram

Arrow

पण, त्या 3 धावा भारताच्या खात्यात जमा झाल्या. आता यावर नियम बनवून आयसीसीने पाकिस्तानला खरं ते दाखवून दिलं आहे.

Sara Tendulkar चा बिचवरील खास अंदाज! आईसोबत केलं ट्विनिंग तर, वडिलांसोबत...

पुढील वेब स्टोरी